दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसन ...
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. ...
महाराष्ट्र पाकिस्तानच्या टार्गेटवर आहे का? महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले नेमके कुठे होणार होते? असे प्रश्न पडणारा प्रकार घडलाय... कारण, पाकमधून खतरनाक हल्ल्यांचं प्रशिक्षण घेतलेल्या सहा अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळालंय... महाराष्ट्रासह भारतात सण ...
व्हिएतनाममध्ये सहा ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. इतर हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचंही सांगितलं जातंय. सोमवारी रात ...