सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहेत. ...
ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...
कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते. ...