लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

16 वर्षांच्या पोरीनं घेतला 'बदला'; आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारलं! - Marathi News | Afghan Girl Kills Two Taliban Fighters After Parents Murdered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :16 वर्षांच्या पोरीनं घेतला 'बदला'; आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारलं!

अफगाणिस्तान सरकारला पाठींबा देणाऱ्या तिच्या आई-वडिलांची तालिबानींकडून हत्या करण्यात आली, अन्... ...

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा - Marathi News | IS bows to women in Metro City; NIA's big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

एनआयएला या प्रकरणात आणखी एक मोठे यश मिळाले आहे. एजन्सीने पुण्यातून सदिया अन्वर शेख नावाच्या महिलेला अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की सादिया ही अत्यंत मूलगामी विचारसरणीची आहे. ...

जैशच्या वाँटेड अतिरेक्यासह तिघांचा चकमकीत खात्मा, स्वयंघोषित कमांडर ३-४ चकमकींमधून बचावला होता - Marathi News | Jaish's wanted militant killed in three encounters, self-proclaimed commander rescued from 3-4 encounters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैशच्या वाँटेड अतिरेक्यासह तिघांचा चकमकीत खात्मा, स्वयंघोषित कमांडर ३-४ चकमकींमधून बचावला होता

कुलगाम जिल्ह्यातील नगनाद भागात काही अतिरेकी दडले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी हा भाग सील केला व शोधसत्र सुरू केले. ...

कुलगाममध्ये मोठी चकमक, लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | In a major encounter in Kulgam, the army killed three terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये मोठी चकमक, लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. ...

काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | 3 militants killed in Kashmir clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत - Marathi News | Army says 300 terrorists waiting at launchpads across border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

आज सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ...

खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Terrorists shot dead a BJP leader and his father and brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडिल आणि भावाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा  - Marathi News | The suspended police officer, who was giving sensitive information to Pakistani authorities, revealed in an NIA investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे. ...