लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir four army jawans injured in grenade attack of terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी

Jammu And Kashmir : सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. ...

देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान  - Marathi News | Maharashtra's proud in aal over the country! Maharashtra Police Force came third in the country with 57 medals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान 

Police Medals : यावर्षी देखिल देशातील विविध राज्यांतील सुरक्षा दलाला ही पदके जाहिर झाली आहेत. ...

काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर - Marathi News | Terrorists use new app to provoke Kashmiri youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर

पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे नवीन डावपेच ...

अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम - Marathi News | Accurate targeting, British SAS Sniper killed five ISIS terrorists in one shot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम

स्नायपरने सुमारे ९०० मीटर अंतरावरून अचूक निशाणा साधत एका गोळीत पाच दहशतवाद्यांचे काम तमाम केले आहे. ...

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी - Marathi News | three infiltrators killed four army soldiers injured on loc akhnoor jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

Jammu And Kashmir : जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता, दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट - Marathi News | pakistan plans terrorist attack in jammu kashmir on occasion of republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता, दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट

Pakistan plans Terrorist Attack in Jammu Kashmir : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. ...

"ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर करतात काम; देशाला सर्वात मोठा धोका" - Marathi News | mamta banerjee has become bangladeshi and working on direction of islamic terrorists said anand swaroop shukla | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर करतात काम; देशाला सर्वात मोठा धोका"

Mamta Banerjee And Anand Swaroop Shukla : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी जोरदार टीका केली आहे. ...