लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..." - Marathi News | Ankita prabhu walawalkar emotional after reel star Prathamesh Kadam death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..."

प्रथमेश अनेकांचा आवडता सोशल मीडिया स्टार होता. त्याचे अनेक मित्रही होते. अशातच कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने प्रथमेशविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल - Marathi News | bigg boss marathi season 6 new promo first wild card entry in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल

वाईल्ड कार्ड एन्ट्री की आणखी काही? बिग बॉसच्या घरात कोण येणार? ...

हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | Hrithik Roshan to walk with a hunchback The actor made a shocking revelation about his health, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला...

हृतिकची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून, आता स्वतः हृतिकने यावर प्रतिक्रिया देत आपल्या आरोग्याबाबत मोठे अपडेट दिले आहे. ...

मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत - Marathi News | Marathi reel star Prathamesh Kadam passes away fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत

Prathamesh Kadam Death: मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या असंख्य चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव - Marathi News | ShubhVivah serial actress Kunjika kalwint has given special name to his baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव

शुभविवाह मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने लेकाचं बारसं केलं आहे. अभिनेत्रीने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे ...

Bigg Boss Marathi 6: लावणी डान्सर राधा पाटील गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "यापुढे लावणी..." - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Lavani dancer Radha Patil eliminate from the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: लावणी डान्सर राधा पाटील गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "यापुढे लावणी..."

Bigg Boss Marathi 6 Elimination: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये पहिलं एलिमिनेशन झालं आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या पहिल्या एलिमिनेशमध्ये लावणी डान्सर राधा पाटील घराबाहेर गेली आहे. ...

३९ व्या वर्षी लोकप्रिय गायक पुन्हा झालाय बाबा; मुलाचं ठेवलंय 'हे' खास नाव, ३ वर्षांपूर्वी नवजात बाळाला गमावलं होतं - Marathi News | popular singer b praak has become a father again his first child died 3 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३९ व्या वर्षी लोकप्रिय गायक पुन्हा झालाय बाबा; मुलाचं ठेवलंय 'हे' खास नाव, ३ वर्षांपूर्वी नवजात बाळाला गमावलं होतं

तीन वर्षांपूर्वी गायकाने आपल्या नवजात बाळाला गमावलं होतं. आता या जोडप्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला आहे. ...

पद्म पुरस्कारांची घोषणा! लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार जाहीर - Marathi News | folk theatre artist Raghuveer Khedkar felicitate Padma shri Award 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्म पुरस्कारांची घोषणा! लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार जाहीर

आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावेळी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ...