लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

5G टेस्टिंगवर बंदी घाला; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | petition filed in supreme court for ban on 5g network internet technology testing | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G टेस्टिंगवर बंदी घाला; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

5G Network इंटरनेट तंत्रज्ञान आरोग्य, पर्यावरण आणि देशासाठी धोकादायक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...

Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार - Marathi News | Coronavirus Medicine tech mahindra and reagene biosciences to file patent for coronavirus attacking molecule | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

Coronavirus Medicine & latest Updates : भविष्यातील औषध शोधासाठी हे तंत्रज्ञान चांगले आहे. तथापि, यावर अजून संशोधन होणे आवश्य आहे. ...

Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर - Marathi News | now get all infornation about corona vaccination centre on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर उपयोगी ठरू शकते. (infornation about corona vaccination centre on whatsapp) ...

मस्तच! ब्लॉकनंतरही लपून-छपून तुमचं फेसबुक प्रोफाईल कोण-कोण पाहतंय माहितीय का?; असं करा चेक  - Marathi News | how to find who visited your facebook profile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! ब्लॉकनंतरही लपून-छपून तुमचं फेसबुक प्रोफाईल कोण-कोण पाहतंय माहितीय का?; असं करा चेक 

Facebook Profile News : काही जण चोरून प्रोफाईल चेक करीत असतात. अनेकदा आपलं प्रोफाईल हे नेमकं कोण पाहतं हे जाणून घ्यायची उत्सुक असते. आता हे सहज समजणार आहे. ...

काय आहे Dogecoin? ज्यामुळे एक व्यक्ती दोन महिन्यात करोडपती बनला - Marathi News | what is dogecoin and how to buy it in india full process and explanation | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय आहे Dogecoin? ज्यामुळे एक व्यक्ती दोन महिन्यात करोडपती बनला

Dogecoin च्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. ...

Google ने कर्मचाऱ्यांच्या Work From Home मधूनही 'कमावला' बक्कळ पैसा; तब्बल 7400 कोटींचा फायदा - Marathi News | work from home increased google revenue 7400 crore rupee in 2020 offices may open this year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने कर्मचाऱ्यांच्या Work From Home मधूनही 'कमावला' बक्कळ पैसा; तब्बल 7400 कोटींचा फायदा

Work From Home Increased Google Revenue 7400 Crore : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ...

Truecaller नं भारतात लाँच केली कोविड रुग्णालयांची डिरेक्टरी; जवळच्या रुग्णालयाचा क्रमांक, पत्ता मिळणार - Marathi News | Truecaller launches Covid Hospital Directory feature for users in India coronavirus pandemic | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Truecaller नं भारतात लाँच केली कोविड रुग्णालयांची डिरेक्टरी; जवळच्या रुग्णालयाचा क्रमांक, पत्ता मिळणार

Truecaller नं बुधवारी भारतात एक डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सर्विस लाँच केली आहे. ...

मोबाइल वापराचे नियम ठरवता येतात का? - Marathi News | Can mobile usage rules be determined? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल वापराचे नियम ठरवता येतात का?

मोबाइलच्या व्यसनातून झालेल्या मेंदूतील रासायनिक असमतोलामुळं आईवर हल्ला करणाऱ्या त्या दहावीच्या मुलाविषयी आपण बोलत होतो. त्याचं म्हणणं दोन सेशन्स ... ...