लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही? नवीन Nokia स्मार्टफोन 27 जुलैला होणार लाँच  - Marathi News | new nokia phone launching on 27 july  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही? नवीन Nokia स्मार्टफोन 27 जुलैला होणार लाँच 

Nokia Phone 27 July Launch: Nokia 27 जुलैला Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. ...

Samsung चा स्वस्त 5G फोन होणार भारतात लाँच; Galaxy A22 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?    - Marathi News | Samsung Galaxy A22 5G India launch date august price specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा स्वस्त 5G फोन होणार भारतात लाँच; Galaxy A22 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?   

Galaxy A22 5G India launch: गेल्या महिन्यात जागतिक बाजारात सादर झालेला Galaxy A22 5G फोन लवकरच भारतात दाखल होऊ शकतो. ...

WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ  - Marathi News | Whatsapp rolling out view once feature on web and ios users  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ 

Whatsapp View Once Feature: WhatsApp ने ‘View Once’ फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरचा वापर करून पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ रिसिव्हरने एकदा बघितल्यावर आपोआप डिलीट होतील.   ...

200MP कॅमेरासह येऊ शकतो Samsung Galaxy S22! सॅमसंगने केली Olympus सोबत भागेदारी  - Marathi News | Samsung galaxy s22 ultra may have 200mp olympus brand camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :200MP कॅमेरासह येऊ शकतो Samsung Galaxy S22! सॅमसंगने केली Olympus सोबत भागेदारी 

Galaxy S22 Ultra 200MP Camera: Galaxy S22 Ultra मध्ये 200 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह पाच कॅमेरे असलेला सेटअप देण्यात येईल, मुख्य कॅमेरा Olympus ब्रँडचा असेल. ...

Vivo Y72 5G फोनसोबत मिळणार 10,000 रुपयांचे फायदे; जाणून घ्या 12GB रॅम असलेल्या फोनची किंमत  - Marathi News | Vivo Y72 5G Phone Price Specs Sale Jio Offer in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Y72 5G फोनसोबत मिळणार 10,000 रुपयांचे फायदे; जाणून घ्या 12GB रॅम असलेल्या फोनची किंमत 

Vivo Y72 5G Price in India: विवो वाय72 5जी च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते. तसेच कंपनी या फोनसह ऑफर देखील सादर करणार आहे. ...

लवकरच लाँच होऊ शकतो दमदार Moto G60S; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Moto g60s price specs and other details leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लाँच होऊ शकतो दमदार Moto G60S; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Motorola Moto G60s Price: Moto G60S स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर अलीकडेच भारतात लाँच झालेल्या Moto G60 सारखे असू शकतात.   ...

Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 जुलैअखेर होऊ शकतात भारतात लाँच  - Marathi News | Xiaomi may launch mi notebook pro 14 mi notebook ultra 15 6 laptops in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 जुलैअखेर होऊ शकतात भारतात लाँच 

MI Notebook India launch: शाओमी या महिनाअखेर Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 भारतात लाँच करू शकते.   ...

सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका - Marathi News | Google CEO Sundar Pichai Warns of Attack on Free, Open Internet Around the World | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका

Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे ...