लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Nokia t20 tablet price and specifications revealed ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात 

Nokia T20 Tablet price: नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. ...

नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच  - Marathi News | poco x3 gt launched as rebranded Redmi Note 10 Pro 5G phone know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच 

POCO X3 GT launch: पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  ...

आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर - Marathi News | Whatsapp users can now keep archived chat mute   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर

WhatsApp ने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरमुळे आता आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील.   ...

भन्नाट! अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ZTE Axon 30 5G स्मार्टफोन लाँच  - Marathi News | zte axon 30 5g phone launched with snapdragon 870 and under display camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ZTE Axon 30 5G स्मार्टफोन लाँच 

ZTE Axon 30 5G Under display camera: ZTE ने 16 मेगापिक्सल अंडर स्क्रीन कॅमेऱ्यासह ZTE Axon 30 5G फोन सादर केला आहे. ...

Huawei Nova 8 SE Vitality Edition लाँच; किंमत 21,800 रुपये   - Marathi News | Huawei nova 8 se vitality edition launch with 48mp main camera 40w fast charging price cny 1899  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Huawei Nova 8 SE Vitality Edition लाँच; किंमत 21,800 रुपये  

हुवावेने Huawei Nova 8 SE Vitality Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये किरिन 710ए प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...

44MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno6 4G लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OPPO Reno 6 4G with Snapdragon 720G and 44mp selfie camera Launched price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :44MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno6 4G लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OPPO Reno 6 4G Launch: OPPO Reno6 4G सध्या इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 5,199,000 IDR मध्ये सादर करण्यात आला आहे. ...

स्वस्त गेमिंग स्मार्टफोन HP Victus भारतात लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  - Marathi News | hp victus gaming laptop india price specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त गेमिंग स्मार्टफोन HP Victus भारतात लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

HP Victus 16 Gaming laptops: HP Victus चे किफायतशीर गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. या लॅपटॉप्सची किंमत 64,999 रुपयांपासून सुरु होत आहे.   ...

OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच   - Marathi News | Oneplus 9t may not launch this year according to leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच  

Oneplus 9t may not launch: टिप्सटर Max Jambor ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 9T स्मार्टफोन यावर्षी लाँच करणार नाही. ...