Whatsapp मध्ये खूप सेटिंग्स या ऑन असतात. लोकांना या सेटिंग्सबाबत जास्त माहिती नसते. हॅकर्स याचाच फायदा घेतात आणि याच सेटिंगच्या माध्यमातून आपल्या फोननमध्ये सोप्यापद्धतीने एंट्री करतात. ...
WhatsApp : स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे. ...
jobs in animation vfx gaming sector : सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे. ...
How to stop phone listening to you: Google आणि Apple नेहमी तुमचे ऐकत राहतात का? होय, तुम्ही फोन किंवा त्यांची इतर उपकरणे वापरत नसतानाही ते तुमचे ऐकतात. ...