Samsung Galaxy F62 Price Cut: Samsung Galaxy F62 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB मेमरी 23,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...
Tecno Camon 17 Pro India Launch: Tecno Camon 17 सीरिजचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडियावर लाईव्ह करण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेजवर फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. ...
Asus Zenfone 8 India launch: आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी एका ट्वीटमध्ये खुलासा केला आहे कि आसुस टीम जेनफोन 8 सीरिज भारतात लाँच करण्यासाठी काम करत आहे. ...