शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्य ...
जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील खासगी अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कार्यवाहीची सूचना ...
सातारा : सातारा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी स्वत:ला संवर्ग १मध्ये आणण्यासाठी शासनाकडेबोगस माहिती भरली असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. यावर संबंधित शिक्षकांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कडककारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- ...
बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून ...
आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली ...
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले. ...