वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे. ...
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये १२ जि.प.शाळांवर सद्यस्थितीत एकही शिक्षक राहिला नसल्याची बाब समोर आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निवेदनानुसार सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सभा घेण्यात आली. ...
बदली प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी जि.प.सीईओ यांना सादर केला आहे. त्यात संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केली आहे. ...
साठ्ये महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचे प्राध्यापक मंदार पूरकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. पूरकर हे बातमीदारी, पत्रकारिता आणि इतिहास हे विषय शिकवत. ...
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८ मधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात विस्थापित शिक्षकांच्या समन्वय समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांव ...