सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. ...
येथील बाबुराव बांगडे विद्यालयाचे अध्यक्ष श्रीकांत बांगडे यांनी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
नाशिक : डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स अॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या (एनडीएसटी) सर्वसाधारण सभेतील गोंधळाची परंपरा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी यावर्षीही कायम राखली. यावर्षी संचालक मंडळाने एनडीएसटीच्या वार्षिक अहवालात राजकीय नेत्यां ...
खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ या संदर्भातील आदेश ३१ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी काढले आहेत़ राज्य शासनाने खाजगी अनुदानित, प्र ...
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आज (दि.३१) रोजी घेराव केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर ब ...