इच्छितस्थळी बदली मिळवून घेण्यासाठी प्रशासनास खोटी माहिती देणाºया २४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने अभय दिले असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होत नसल्याने इतर शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
सहावीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे केवळ निलंबन न करता त्याच्यावर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेकडून करण्यात अाली अाहे. ...
विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे जिल्ह्यातील अन्य शाळांमधील रिक्त जागी समायोजन करणे अपेक्षित आहे. सुमारे दीड वर्षांपासून अतिरिक्त असलेल्या या शिक्षकाना आर्थिक समस्येसह विविध समस्यांना सामारे ज ...
मालेगाव तालुक्यातील महाराष्टÑ बँकेतील १२१ शिक्षकांचा सण अॅग्रीम आणि आॅक्टोबर महिन्याचा पगार खात्यावर जमा न झाल्याने त्या १२१ परिवारांची दिवाळी अंधारात गेली. प्रशासनाचा व यंत्रणेचा निष्काळजीपणा यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याने शिक्षकांनी पंचायत समिती ...
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन टक्के जागा रिक्त आहेत. कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शिक्षक वर्षानुवर्ष त्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत ...
महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे. ...