जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले होते ...
सिन्नर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे राज्य दिल्ली आहे. शिक्षणावर १० टक्क्यावरुन २५ टक्केपर्यंत खर्च वाढविल्याने सरकारी शाळामध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी तोबा गर्दी होते. ...
सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. ...
स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे. ...