लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

अतिरिक्त शिक्षकांची उडाली झोप; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी - Marathi News |  Additional teachers in tention; Hearing on filed objections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिरिक्त शिक्षकांची उडाली झोप; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी

सध्या अतिरिक्त शिक्षक टेन्शनमध्ये आले असून, समायोजन प्रक्रियेदरम्यान ग्रामीण भागाऐवजी शहरातील शाळा आणि पूर्ण पटसंख्या असलेली शाळा मिळावी, अशी शिक्षकांना अपेक्षा आहे. गु ...

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना कृती संशोधनाची संधी! - Marathi News | An opportunity for teachers to research the quality of the students. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना कृती संशोधनाची संधी!

शिक्षकांना कृतिशील बनविण्यासाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कृती संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाची मुख्याध्यापकास शिवीगाळ; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले - Marathi News | conflict between Teacher's headmaster in front of students; After the forgiveness, the case is closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाची मुख्याध्यापकास शिवीगाळ; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले

संस्थाचालकाच्या उपस्थितीत शिक्षकाने  माफीनामा दिल्यामुळे प्रकरण पोलिसांत न जाता शाळेतच मिटविण्यात आले. ...

सोलापूर जिल्ह्यातील १२ शिक्षकांची पदे रद्दचा प्रस्ताव - Marathi News | Proposal to cancel the post of 12 teachers in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १२ शिक्षकांची पदे रद्दचा प्रस्ताव

संस्थाचालकांना दणका : अवर सचिवांची शाळांवर कारवाई ...

दोन दिवसांची रजा टाकून गेलेला शिक्षक आठ वर्षांपासून गैरहजर ! - Marathi News | Two-week-old teacher was absent for eight years! | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन दिवसांची रजा टाकून गेलेला शिक्षक आठ वर्षांपासून गैरहजर !

दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली. ...

सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न - Marathi News | Government's efforts to keep children from public out of education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न

या विधेयकाला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याची भूमिका औरंगाबाद शिक्षक-पालक संघटनेतर्फे घेतली आहे.  ...

30 हजार शिक्षक-शिक्षकेतरांना राज्य सरकारकडून अनुदान जाहीर - Marathi News | Grants-in-aid from 30,000 teachers-teachers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :30 हजार शिक्षक-शिक्षकेतरांना राज्य सरकारकडून अनुदान जाहीर

गेल्या काही वर्षांपासून राज्यात शासकीय अनुदानासाठी रखडलेल्या सुमारे 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा ‘आॅन दी स्पॉट’ फैसला! - Marathi News | 'On the Spot' decision of additional teachers' adjustment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा ‘आॅन दी स्पॉट’ फैसला!

अकोला: जिल्ह्यातील अल्पसंख्यक, अल्पभाषिक आणि मराठी शाळांमधील संचमान्यता २0१७-१८ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा आॅन दी स्पॉट फैसला होणार आहे. ...