लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया स्थगित - Marathi News | Stay order to promotion of teachers in private schools | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया स्थगित

वाशिम : सेवाज्येष्ठते नुसार खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणाºया पदोन्नती प्रक्रियेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ...

वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकास विलंब; शिक्षक आक्रमक - Marathi News | Medical Repayment Delay; Teacher aggressive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकास विलंब; शिक्षक आक्रमक

वाशिम : वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांना विलंब होत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली. ...

शिक्षणसेवकपदाचा कालावधी पूर्ववत ३ वर्षे - Marathi News | Education service period of 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणसेवकपदाचा कालावधी पूर्ववत ३ वर्षे

राज्य शासनाने काढले शुद्धीपत्रक; संभ्रम झाला दूर ...

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात - Marathi News | Adjustment of additional teachers in any district of the state with Konkan now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे ...

अखेर ८६ अतिरिक्त खाजगी शिक्षकांचे आज समायोजन - Marathi News | Finally adjustment of 86 additional private teachers today | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर ८६ अतिरिक्त खाजगी शिक्षकांचे आज समायोजन

खाजगी शिक्षण संस्थांमधील (बिगर अल्पसंख्यांक संस्था) अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया प्रशासकीय कारणांमुळे शुक्रवारी झाली नव्हती. अखेर या शिक्षकांचे समायोजन ९ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. ...

१८ दांडीबहाद्दरांना नोटिसा - Marathi News | 18 Notices to Dandi Habits | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१८ दांडीबहाद्दरांना नोटिसा

यावेळी तब्बल १२ शिक्षक, विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखही रजेविनाच गैरहजर असल्याचे आढळून आले. ...

शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ववत ३ वर्षे: राज्य शासनाने काढले शुध्दीपत्रक  - Marathi News | 3 years period for post of Education Service: state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ववत ३ वर्षे: राज्य शासनाने काढले शुध्दीपत्रक 

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर सुरूवातीची ३ वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागते. ...

अमरावती विभागातील माध्यमिकच्या विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी! - Marathi News | Verification of secondary teachers of Amravati Secondary Teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागातील माध्यमिकच्या विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी!

अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत. ...