वाशिम : एक ते दीड वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवल्याने ७ व्या वेतन आयोगातही शिक्षकांना फटका बसण्याची भीती शिक्षकांनी शनिवारच्या बैठकीतून व्यक्त केली. ...
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम केली जाणार आहे. ...
अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययन ...
नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही चांगलाच गाजला. दीपक शिरसाठ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यास आत्माराम कुंभार्डे यांनीदेखील दुजोरा देत शिक्षक नियुक्तीबाबत जिल्हा परिषदेकडून चुकीची माहिती दिली जात ...
राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली. ...