आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत जिप प्रशासनाने उचित कार्यवाही सुरु केल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शनिवार दि १९ जानेवारी रोजी जिप कार्यालया ...
गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. ...
विश्लेषण : सतत ‘प्रोटोकॉल’, ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनवर व्यस्त राहत असल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप सदस्यांनी व्यक्त केला आहे. ...
उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. ...