लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

भर वर्गात अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षे सश्रम कारावास आणि दंड - Marathi News |  A teacher who is sexually exploited with a minor girl in the class 14 years rigorous imprisonment and fine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर वर्गात अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षे सश्रम कारावास आणि दंड

भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला. ...

शिक्षकांना पदोन्नती आताच नाही; पण आक्षेप मागविले - Marathi News | Teachers are not promoted now; But the objection asked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांना पदोन्नती आताच नाही; पण आक्षेप मागविले

विस्तार अधिकाऱ्यांची मान्य पदांपेक्षा कार्यरत संख्या जास्त ...

फेसबुकवरील मैत्रीद्वारे शिक्षिकेला नायजेरियन टोळीने लावला चुना - Marathi News | The friendship of Facebook looted money of teacher by the Nigerian gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील मैत्रीद्वारे शिक्षिकेला नायजेरियन टोळीने लावला चुना

चौकशीतून या दोघांनी शेकडो नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची कबुली दिली आहे.  ...

‘विनाअनुदानित’वरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची शिक्षकांची याचिका नामंजूर - Marathi News |  Teacher's petition to be transferred from 'unaided' to 'subsidized' pieces | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘विनाअनुदानित’वरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची शिक्षकांची याचिका नामंजूर

‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली. ...

बागलाण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस - Marathi News |  Balasaheb Kapadanis, president of Baglan Taluka headmaster | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस

औदाणे : बागलाण तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस तर सरचिटणीसपदी दादाजी पगारे यांची बिनविरोध निवड झाली. ...

बीडमध्ये शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले - Marathi News | A teacher in Beed locked herself in the bathroom and got herself burn | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले

घरगुती कारणावरून पेटवून घेतल्याची चर्चा ...

सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे - Marathi News | To marry Salman, the Prime Minister of the school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सलमानशी लग्न करण्यास शिक्षिकेचे पंतप्रधानांना साकडे

पोलिसांच्या डोक्याला ताप ...

निवडणूक आचारसंहितेमुळे ठाणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची बदली प्रक्रिया स्थगित - Marathi News | Due to the election code of conduct, the process of transfer of nearly 2,000 teachers in Thane district has been postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक आचारसंहितेमुळे ठाणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची बदली प्रक्रिया स्थगित

लोकमत इफेक्ट : कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश, कार्यमुक्त न करण्याच्या सूचना ...