नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आह ...
सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले. ...
नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत ...
सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे ...
‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली. ...
वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचा विद्यार्थी शोध सुरू झाला आहे. ...