नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील लाखो बेरोजगार डीएड-बीएड पात्रताधारकांसाठी आशेचे किरण बनलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल अलीकडे पोर्टलवरील अपवित्र हालचालींनी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्हताधारकांच्या नोकरीच्या आशा धुसर झाल्या असून निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
१३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत. ...
वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न सुटणे अशक्य झाल्याने शिक्षक आक्रमक झाले असून येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ...
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये आठ प्रकारच्या सूत्रांचा वापर करुन मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. काही पंचायत समितीमध्ये राज्य शासन निर्णयातील वेतन संरचना निश्चितीच्या अनुषंगाने असलेल्या सूचनांचा आधार ...
वयाची पंचाहत्तरी गाठणारे गृहस्थ एकतर रूग्णालयात असतात, नाहीतर घरी आरामखुर्चीत असतात. मात्र यवतमाळातील उमेश वैद्य हे सद्गृहस्थ आजन्म सायकल चालवत आले आहेत. विशेष म्हणजे, या वयातही ते सायकल चालवितात. आरोग्य समृद्धीकरिता त्याचा त्यांना उत्तम लाभही झाला आ ...