नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रेलगाव येथील भैरवनाथवाडी येथील वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासामूळे या वास्ती शाळेचे रूपांतर प्राथमिक शाळेत झाले असून, येथील ग्रामस्थ व शिक्षकाने लोकसहभाग आणि स्ववर्गणीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिक्षणासह, पोहण्य ...
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे शिक्षकांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. ...
वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व लेखाधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या वेतन निश्चितीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या समस्येला घेऊन विमाशिसंच्या वतीने मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्य ...
इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद ...
जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक ...
बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालाव ...