नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे तात्पुरते निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी त्यांच्या पत्नीने सुरू केलेले उपोषण चौकशी समितीचे सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...
शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...
सत्र २०१८-१९ मध्ये बदलीपात्र शिक्षक मेळघाटात सेवा देण्याकरिता पोहोचले नसल्याने 188 पदे रिक्त होती. आता नवीन सत्रात तरी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यादानाकरिता गुरुजी मिळणार काय, असा प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोर आहे. ...