शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे. ...
प्राथमिक शिक्षक असलेल्या पती-पत्नीच्या बदलीसाठी आता सोईऐवजी सेवाज्येष्ठताच महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने २१ फेब्रुवारीच्या शासन आदेशात बदल करून नवीन परिपत्रक लागू केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढवून दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळनंतर पोर्टल बंद करण्यात आले असून, बदलीपात्र शिक्षकांची माहिती राज्यस्तरावर प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच येत्या आठव ...
जिल्ह्यातील एक हजार ९५ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्या बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे बदली पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू आहे. ...