लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक नक्षलभत्त्यापासून वंचित - Marathi News | Teachers from Gondia district deprived from Naxal allowance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक नक्षलभत्त्यापासून वंचित

गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शिक्षकांना जि.प.शिक्षण विभागाने नक्षलभत्त्यापासून वंचित ठेवल्याने शिक्षकांमध्ये रोष आहे. ...

Guru Purnima : शिक्षक आणि गुरूसुद्धा...! - Marathi News | Guru Purnima : N.Y.Dole - Teacher and Master too ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Guru Purnima : शिक्षक आणि गुरूसुद्धा...!

काही मोजकी माणसे ‘शिक्षक’ आणि ‘गुरू’ या दोन्ही उपाधींना न्याय देत असतात. डोळे सर त्यापैकी एक. ...

परभणी : चार वर्गखोल्यांत भरतात सात वर्ग - Marathi News | Parbhani: Seven sections filled up to four classrooms | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार वर्गखोल्यांत भरतात सात वर्ग

पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...

खडूवर पहा कशी साकारली विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती - Marathi News | See how on the chalk, the works of Vitthal Rukmini | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खडूवर पहा कशी साकारली विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती

भादोले: तालुका हातकणंगले येथील कला शिक्षक संतोष बबन कांबळे यांनी लहानात लहान खडू वरती विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती साकारली आहे. ... ...

विद्यार्थ्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करा, सरकारी शिक्षकांसाठी शासनाचा आदेश  - Marathi News | Collect students' Stool samples, new GR for government teachers in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करा, सरकारी शिक्षकांसाठी शासनाचा आदेश 

सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोटातील जंत तपासणीसाठी 'डिवर्म द वर्ल्ड इनिशिएटिव संस्था' या स्वयंसेवी संस्थेमार्फत विष्ठेचे नमुने तपासण्यात येणार आहेत. ...

आंदोलनाच्या नावाखाली चिमुकल्यांना वेठीस धरणे हा गुन्हाच  - Marathi News | using little students under the name of the agitation is a crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलनाच्या नावाखाली चिमुकल्यांना वेठीस धरणे हा गुन्हाच 

प्रत्येक वेळी शिक्षक नाही म्हणून शाळांना कुलूप लावणे, लहान मुलांना जिल्हा परिषदेत नेऊन तिथे शाळा भरविणे, हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा आहे.  ...

विनामूल्य अभ्यासिका ; बहुजन विद्यार्थ्यांसाठी खुले केले शिक्षणाचे दार! - Marathi News | Free study room; Open education door for the Bahujan students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विनामूल्य अभ्यासिका ; बहुजन विद्यार्थ्यांसाठी खुले केले शिक्षणाचे दार!

प्रा. वाकोडे यांनी ते राहत असलेल्या स्वत: च्या निवास्थानाच्या वरच्या मजल्यावर १८ बाय २२ फुटांचा एक प्रशस्त हॉल बांधून अभ्यासिका निर्माण केली. ...

जिद्द अन् परिश्रमाच्या बळावर अनाथ गणेश होणार डॉक्टर - Marathi News | On the basis of zeal and diligence, orphaned Ganesha will become a doctor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिद्द अन् परिश्रमाच्या बळावर अनाथ गणेश होणार डॉक्टर

अनाथ असल्याचे समजल्यानंतर भावनिक अन् सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे आलेल्यांचा विश्वास गणेशने सार्थ ठरवला आहे. नीट परीक्षेत गुण घेत तो एमबीबीएससाठी पात्र ठरला असून पहिल्याच यादीत केईएममध्ये गणेशचा नंबर लागला आहे. ...