नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने केलेल्या गैरप्रकारामुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम होतो आहे. आज दुपारी असाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे संतप्त पालकांनी अजनी ठाण्यावर धडक दिली. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवार, दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी ९ नोव्हेंबर रोजी चार शाळांना भेटी दिल्या. तेव्हा या शाळांमधील चार शिक्षक विनापरवानगी गैरहजर राहिले असल्याचे त्यांच्या ...
तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोड ...
राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर १२ हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने आक्रमक भूमिका घे ...
शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीच्या रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच अंदाजे वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. ...