मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे. ...
सृजन आनंद विद्यालयाच्या रूपात आदर्श शिक्षण पद्धतीचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. मुलांना सखोल ज्ञान मिळावं तेही कृतीतीतून ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. ...
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. त्यानंतर मागील वर्षी २४ हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली. त्यातील शासकीय शाळेतील १२ हजार पदांवर भरतीप्रकीया पूर्ण झाली. परंतु, उर्वरीत खासगी शाळेतील मुलाखत भरती प्रकीया प्रलंबित होती. त्यातच कोरोना व ...
या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोक म्युज येथे १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला. ...
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या ५० दिवसानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्यानंंतर प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आता शहरातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढायला लागली आहे. शहरालगत आतापर्यंत रामनगर, सुदामपुरी ...