अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातच करण्याचा आदेश असताना २०१७-१८ च्या संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या ३५ शिक्षकांचे समायोजन विभागीय स्तरावर करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभा बोलावून तीव्र ...
उत्तर प्रदेश सरकारने एकच शिक्षिका 1 कोटी पगार घेत असल्याचा घोटाळा उघड झाल्यावर सर्वच शिक्षकांचे कागदपत्र तपासणीचे आदेश दिल्याने हे प्रकरण समोर आले आहे. ...
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमु ...
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कोविड-१९ या आजारासंबंधात आवश्यक सेवेसाठी अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पातळीवर स्थानिक प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात अधिग्रहितही केले होते. शाळा प्रत्य ...
कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले. ...
कळवण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापुर येथे जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कळवण तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी बेज विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बागुल यांची, उपाध्यक्ष ...