नाशिक जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गेल्या वर्षाप्रमाणेतच यावर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ...
शिक्षक -शिक्षकेतरांचे फ्रँटलाईन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण कारावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त सुमारे २५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. ...
पेठ : मागील वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस घंटा न वाजताच साजरा होणार असून, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरी शिक्षक मात्र शक्य त्या उपाययोजना व कोरोनाची काळजी घेत सोमवारपासून (दि.१४) पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरच्या बालकांपर्यंत पो ...