औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला. ...
शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी ...
जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्या ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...
विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाऐवजी प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या फेब्रुवारी ...
मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत. ...