कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात, असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षकवर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोर ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्प ...
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता लहाने यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून गणित पेटीला हा बहुमान मिळून दिला. सुनीता लहाने यांनी गणितासारखा कठीण विषय गणित पेटीच्या मदतीने आपल्या व्हिडीओंच्या माध् ...
माझ्या भावाचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याबाबत मी केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दडपण आणले, असे त्यांचे म्हणणे आहे. ...
कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण आजही अंगावर त्रास काढत आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यावर काय परिस्थिती उद्भवते हे अंबरनाथमधील या शिक्षकाच्या मृत्यूनंतर अनुभवास आले. ...