Gondia News: महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आह ...