आपलं स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. घर घेताना आपण आर्थिक बाबीही पडताळत असतो. पण या काही गोष्टी तुम्हाला तुमचं घर घेण्यात नक्कीच प्रेरित करतील. ...
एकीकडे ५२ सफाई कामगारांना नगरपंचायतीने कामावरून काढल्याने सर्वत्र कचरा व घाण पसरली आहे. मग स्वच्छता कर का द्यायचा? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत देवरीकडून या तानाशाही टॅक्स आकारणीविरुद्ध देवरीकर न्यायालयाची धाव घेणार असल्याचे कळते. ...
27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. ...
शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कायद्यात काही सुधारणा सुचवल्या असून सहाशे चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामे करणाऱ्यांना शास्ती कायम ठेवली असली तरी सहाशे चौरस फुटांच्या आतील बांधकामे मात्र शास्ती (दंड) मुक्त केले आहेत. ...