लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ...
महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, महापालिकेचा महसूल बुडविणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे १८० नागरिकांना जप्ती वॉरंट बजावण्यात ...