लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, फोटो

Tata, Latest Marathi News

TATA ची बाजी! Maruti, Mahindra ला धोबीपछाड देत विक्रीत नोंदवली ५५ टक्क्यांची वाढ; पाहा - Marathi News | tata motors auto sales grow in september 2021 maruti suzuki hyundai mahindra saw decline | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची बाजी! Maruti, Mahindra ला धोबीपछाड देत विक्रीत नोंदवली ५५ टक्क्यांची वाढ; पाहा

जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीचा विचार केल्यास Tata Motors च्या वाहन विक्रीत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ...

Tata चा जबरदस्त धमाका! लोकप्रिय हॅचबॅक कार नेपाळमध्ये लॉंच; किंमत ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | tata motors launched tata tiago NRG in nepal check other details with price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata चा जबरदस्त धमाका! लोकप्रिय हॅचबॅक कार नेपाळमध्ये लॉंच; किंमत ऐकून व्हाल अवाक्

Tata ने आपली इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV आणि नवीन Tata Safari देखील यापूर्वी लॉंच केली आहे. ...

TATA ची दमदार कामगिरी! ‘या’ कंपनीचे शेअर्स उच्चांकी स्तरावर; १६८ टक्क्यांची नोंदवली वाढ - Marathi News | tata group tata power share rise to 3 38 percent and share market bse and nifty drops | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची दमदार कामगिरी! ‘या’ कंपनीचे शेअर्स उच्चांकी स्तरावर; १६८ टक्क्यांची नोंदवली वाढ

गेल्या एका वर्षात बीएसई निर्देशांक सुमारे ५३ टक्क्यांनी वधारला आहे, तर Tata ग्रुपमधील या कंपनीचे शेअर्स १६८ टक्क्यांनी वाढले. ...

काहीच दिवसांची प्रतिक्षा! Tata ची ‘ही’ स्वस्तात मस्त SUV १२ व्हेरिअंट्स, ६ आकर्षक रंगांमध्ये येणार - Marathi News | tata motors tata punch to be launched in 12 variants and 6 colour options details are leaked | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :काहीच दिवसांची प्रतिक्षा! Tata ची ‘ही’ स्वस्तात मस्त SUV १२ व्हेरिअंट्स, ६ आकर्षक रंगांमध्ये येणार

लाँच होण्याआधीच Tata च्या या मायक्रो SUV व्हेरिअंट्सबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

Maruti 800: ...तर मारुती सुझुकी तुम्हा-आम्हाला कधी दिसली पण नसती; टाटांनीही मागितलेले लायसन - Marathi News | ... then we never saw Maruti Suzuki on Road; Tata also applied; Sanjay Gandhi fail to launch 21cars on Road | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :...तर मारुती सुझुकी तुम्हा-आम्हाला कधी दिसली पण नसती; टाटांनीही मागितलेले लायसन

Maruti made first 21 cars but never came on Road: खरेतर संजय गांधींनी ही कंपनी उभी केली. कमी दराने शेकडो एकर जमीन मिळवूनही अनेक वर्षे वाया घालविली. यानंतर संजय गांधी यांनी केवळ 21 कार बनविल्या होत्या. ही कार रस्त्यावर धावणे दूर पण कधी शोरुमचे तोंडही ...

TATA च्या 'या' Electric SUV नं केली कमाल; 10 हजार गाड्यांची विक्री, 315 kms ची रेंज - Marathi News | TATA MOTORS HAS NOW SOLD OVER 10000 ELECTRIC VEHICLES IN INDIA | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA च्या 'या' Electric SUV नं केली कमाल; 10 हजार गाड्यांची विक्री, 315 kms ची रेंज

TATA Motors च्या Electric SUV ला ग्राहकांकडून मिळतोय उत्त्तम प्रतिसाद. सध्या पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. ...

Tata Group : टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? किती विश्वासू आहेत या कंपन्या, जाणून घ्या सर्व्हेचा निकाल - Marathi News | Tatas, Reliance, Birla most trusted groups amongst the investors, finds poll | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? सर्वात विश्वासू कंपन्या कोणत्या, तुम्हाला काय वाटते...

most trusted group of India: पंधरवड्यापूर्वी विदेशी ब्रँड असलेल्या फोर्डने भारतातून काढता पाय घेतला. एकेकाळी लुटालूट करणारी कंपनी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या फोर्डला परत भारतीयांचा विश्वास संपादन करता आला नाही. पण ती विदेशी होती, स्वदेशीला टिकायचे असे ...

Tata Punch ला देणार टक्कर! किंमत, फिचर्स सेम टू सेम; ‘या’ कारची होणार लवकरच एन्ट्री - Marathi News | tata punch rivals citroen c3 to launch soon in india check price features and other details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Punch ला देणार टक्कर! किंमत, फिचर्स सेम टू सेम; ‘या’ कारची होणार लवकरच एन्ट्री

Tata Punch ला टक्कर देण्यासाठी फ्रान्सची ऑटोमोबाइल कंपनी आपली दुसरी कार लाँच करणार आहे. ...