लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, फोटो

Tata, Latest Marathi News

Rakesh Jhunjhunwala मालामाल! TATA च्या ‘या’ स्टॉकने दिला ३ महिन्यांत १५४० कोटींचा लाभ - Marathi News | rakesh jhunjhunwala portfolio tata titan company high return stock up to 1540 crore in 3 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala मालामाल! TATA च्या ‘या’ स्टॉकने दिला ३ महिन्यांत १५४० कोटींचा लाभ

राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये आवडत्या स्टॉकमुळे कोट्यवधींची भर पडली असून, तुमच्याकडे आहेत का TATA च्या या कंपनीचे शेअर्स? ...

Most Searched Cars on Google 2021: हॅचबॅक, सेदानचे दिवस गेले? जाणून घ्या यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या कार - Marathi News | Most Searched Cars on Google 2021: Hatchback, sedan days gone? Find out the most searched cars on Google this year | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हॅचबॅक, सेदानचे दिवस गेले? जाणून घ्या यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या कार

Most Searched Cars on Google 2021: कोरोनामुळे आणि चिपच्या संकटामुळे वाहन उद्योगाने वेग पकडला नसला तरी या वर्षी रेकॉर्डब्रेक एसयुव्ही, मिनी-कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे लाँचिंग झाले. यामुळे कंपन्यांनी पुढील वर्षासाठी कंबर कसलेली आहे. ...

TATA च्या महाराष्ट्रातील कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! वर्षभरात झाले १ लाखाचे २३ लाख; पाहा - Marathi News | tata group tata teleservices maharashtra limited ttml makes 1 lakh into 23 lakh since january 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या महाराष्ट्रातील कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! वर्षभरात झाले १ लाखाचे २३ लाख; पाहा

शेअर मार्केटमधील चढ-उताराचा TATA च्या या कंपनीवर परिणाम झालेला नसून, जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत २३०० टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आल्याचे सांगितले जात आहे. ...

Air India ची घरवापसी लांबणार! TATA ला आणखी वाट पाहावी लागणार; कधी होणार अधिग्रहण? - Marathi News | more one month delay in handing over tata groups deal to air india to be completed in january 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India ची घरवापसी लांबणार! TATA ला आणखी वाट पाहावी लागणार; कधी होणार अधिग्रहण?

सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन टाटाकडे एअर इंडियाचे पूर्ण हस्तांतर होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

TATA च्या हाती Air India येताच बँकांमध्येच लागली स्पर्धा; कर्ज देण्यासाठी पुढे सरसावल्या - Marathi News | Air India lenders offer rs 35000 cr in loan to Tata promoted Talace sbi union bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या हाती Air India येताच बँकांमध्येच लागली स्पर्धा; कर्ज देण्यासाठी पुढे सरसावल्या

Air India Bank Loans : जुन्या कर्जांच्या तुलनेत राहणार फारच कमी व्याजदर. काही बँकांनी एअर इंडियाला कर्ज देण्यासाठी घेतला पुढाकार. ...

Happy Birthday Ratan Tata: अब्जाधीश रतन टाटांनी का केलं नाही लग्न? जाणून घ्या, काय होतं 'या' निर्णयामागचं कारण - Marathi News | Happy Birthday Ratan Tata know about the love story of ratan tata why did not he marriage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीश रतन टाटांनी का केलं नाही लग्न? जाणून घ्या, काय होतं 'या' निर्णयामागचं कारण

रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस (Ratan Tata age). जाणून घेऊयात, त्यांच्या लव्ह लाइफसंदर्भातील खास गोष्टी. ...

Tata Motors Cars History: टाटा मोटर्सने लाँच केलेली पहिली कार कोणती? सफारी, सुमो की दुसरीच... - Marathi News | Tata Motors First Car Tata Sierra launched By Ratan Tata in 1991; see Tata Motors Cars History on Birthday | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने लाँच केलेली पहिली कार कोणती? सफारी, सुमो की दुसरीच...

Tata Motors Cars History on Ratan Tata's Birthday: आता टाटाच्या भात्यात एकसोएक प्रवाशांना सुरक्षा देणाऱ्या कार आहेत. पण तुम्हाला माहितीये का टाटा मोटर्सची पहिली कार कोणती होती, रतन टाटांनी त्यासाठी किती आणि काय काय संघर्ष केला....चला जाणून घेऊया. ...

बर्थडे स्पेशल: रतन टाटांची अफाट कारकीर्द; घरोघरी गेलेल्या TATA समूहाचा अवाका पाहून व्हाल अवाक् - Marathi News | tata group worldwide empire know about life struggle and achievement on ratan tata birthday | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बर्थडे स्पेशल: रतन टाटांची अफाट कारकीर्द; घरोघरी गेलेल्या TATA समूहाचा अवाका पाहून व्हाल अवाक्

TATA ग्रुप आताच्या घडीला १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, रतन टाटा यांचा जीवनसंघर्ष, यशोगाथा आणि मिळालेले पुरस्कार जाणून घ्या... ...