मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..." देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; ''बाहेरून आला म्हणून काय झाले...'' मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या... फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त... फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर "बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का... 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका भाजपसोबत युती करणाऱ्या अंबरनाथच्या १२ नगरसेवकांना काँग्रेस निलंबित करणार, लवकरच घोषणेची शक्यता मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे अनेकदा पक्षांतर "हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
तमन्ना भाटिया FOLLOW Tamannaah bhatia, Latest Marathi News दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाला पहिली पसंती होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला न घेता क्रिस्टल आणि आयेशा यांची निवड केली. याबाबत आता क्रिस्टल डिसुजाने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...
एवढं मानधन तर अक्षय खन्नाला धुरंधरसाठीही मिळालं नव्हतं. एका सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी अभिनेत्रीला कोटींच्या घरात मानधन मिळालं आहे ...
"जे व्हायचं असतं ते...",'शरारत' गाण्यामधील तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टल डिसूझाचं वक्तव्य, म्हणाली-"कोणाच्या नशिबात..." ...
'धुरंधर'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला सिनेमात घेण्यास स्पष्ट नकार दिला. ...
सौंदर्यात आघाडीच्या नायिकांना देते टक्कर, एका चित्रपटासाठी घेते तब्बल ‘इतके’ मानधन, ओळखलं? ...
Seeing Tamannaah Bhatia's poster went viral, it made people think about actress Jayashree, her beauty and acting skills were amazing - see who was she? : तमन्नाचा व्ही. शांताराम चित्रपटासाठीचा पोस्टर व्हायरल. तिला पाहून सारेच झाले थक्क. ...
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. ...
व्ही. शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री यांची भुमिका 'ही' अभिनेत्री साकारणार, पहिली झलक आली समोर ...