lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालुका

तालुका

Taluka, Latest Marathi News

उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात - Marathi News | Citizens' lives are in danger due to open power lines | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. ...

निफाड तालुक्यातील डेल्टा व्हेरीअंटचे दोन्ही रुग्ण आता बरे - Marathi News | Both the patients of Delta variant of Niphad taluka are now cured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील डेल्टा व्हेरीअंटचे दोन्ही रुग्ण आता बरे

निफाड तालुक्यात जे दोन डेल्टा व्हेरीअंटचे रुग्ण आढळून आले होते ते दोन्ही रुग्ण आता बरे झाले असल्याची तालुका कोव्हिडं सेंटरचे संपर्क प्रमुख डॉ चेतन काळे यांनी दिली. ...

करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ - Marathi News | Start of extracting Panveli from Karanjgaon river basin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे य ...

गोदाकाठ भागात सैन्य दलाची पाहणी - Marathi News | Inspection of troops in Godakath area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठ भागात सैन्य दलाची पाहणी

चांदोरी : इगतपुरी,त्रंबकेश्वर सह धरणग्रस्त क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो या मुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होत असते याच पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प सै ...

इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित - Marathi News | Power supply cut off for four days in eastern part of Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. ...

औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल - Marathi News | Frequent light bulbs in industrial estates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र ...

पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन - Marathi News | Bhumipujan of various development works in Pathave group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

डांगसौंदाणे : नाशिक जिल्हा परिषदेच्या पठावे गटातील अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात तताणी येथे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे आदिवासी सांस्कृतिक भवन, तसेच केळझर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे यासह मतदारसंघात अने ...

धानोरेत अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन - Marathi News | Annabhau Sathe Memorial Day in Dhanore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धानोरेत अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

येवला : तालुक्यातील धानोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. ...