तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवला आणि अफगाणी लोकांचं आयुष्यचं बदलून गेलंय.. तालिबानी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडलेला बरा असंही अनेकांना वाटतं. देश सोडण्यासाठी लोकांची झालेली धडपड संपुर्ण जगाने पाहिली.. या दरम्याने विमानामागे पळताना, विमानाला ...