Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
एकीकडे जगभर कन्या दिन साजरा होत होता आणि त्याचवेळी भारतातील आंतरराष्ट्रीय संदर्भातल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती... ...
Afghanistan Pakistan Clashes: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून चकमक सुरू असून, तालिबानने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सीमेवरील संघर्षाचा भडका उडाला. ...
महिला पत्रकारांवरील कथित बंदीवरील वादानंतर, तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आणखी एक पत्रकार परिषद जाहीर केली आहे, यामध्ये महिला पत्रकारांना देखील आमंत्रित केले जाणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी नारीशक्तीच्या घोषणा देत असतात, पण महिलांप्रती असा भेदभाव असताना त्यांच्या घोषणा किती फोल आहेत, हे दिसून आल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही पंतप ...
Taliban Pakistan Clash : काल पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तालिबानने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण संघर्षाला तोंड फुटल ...