मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Saif Ali Khan : सैफने धक्कादायक घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्याला पुन्हा कधीच अंथरुणावरून उठता येणार नाही असं वाटलं असल्याचं देखील सांगितलं. ...
Vial Video Of Kareena Kapoor Scolds Her Son Jeh : सगळी मुलं सारखीच असतात... आपली मुलं जे करतात तेच सेलिब्रिटींची मुलंही करतात. करिना कपूरचा मुलगा जेह सुद्धा त्यातलाच.. त्याचाच हा एक मजेशीर किस्सा..(Vial Video Of Kareena Kapoor Scolds Jeh) ...