तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम वि ...
पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ...
अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग य ...
नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूनी अवैध जागेवर हॉटेलचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीस बजाविताना मान्य केले असले तरी नोटीसची मुदत संपल्यानंतर कृपलानीचे बांधकाम पाडण्यात आले नाही. ...
वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा ...