शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली. ...
अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी ...
कणकवली तहसिल कार्यालयात ४२४ दाखले प्रलंबित असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळाली. त्यामुळे या समस्येची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथील ...
शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...