लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या ...
कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ...
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ...
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील ५० हून अधिक तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तहसीलदारांना विविध कारणास्तव या नोटिसा बजावल्या आहेत. ...
तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन ...