एक ते १९ वयोगटातील विद्यार्थी व किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने राष्टÑीय जंतनाशक आरोग्य दिनानिमित्त सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ...
मुंबई येथे जंतनाशक गोळ्या मुलांना खायला दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या गोळ्यातून झालेल्या विषबाधेमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व कर्मचाऱ्यांची गोळ्या परत मागवण्यासाठी धडपड सुरु झाली. ...
शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, ...
टॅब खरेदीसाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने अट शिथिल करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते अडीच हजार रुपये जादा मोजूनही टॅबचा पुरवठा होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. ...