वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत फौजदारासह जमादारावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत. ...
औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयातील संगायो, इंगायो विभागातील लिपिकास दप्तर दिरंगाई कारभारामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश काढला आहे. ...
परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
तपासणीस आलेल्या पथकाला अभिलेख्यांची उपलब्धता न करून देणे, कामकाजाच्या वेळेत दुकान बंद ठेवणे आदी ठपके ठेवत कळंब तालुक्यातील तीन गावांतील स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. ...