लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन

Suspension, Latest Marathi News

आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले - Marathi News | Posting reservation issues on social media is a job of a professor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले

‘मशिप्र’ मंडळाची कारवाई : विभागीय चौकशीनंतर केले कार्यमुक्त ...

आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित - Marathi News | Ananda shidha's ration amount has not been paid to the government; Licenses of 29 ration shops in Parabhani suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित

गत वर्षभरापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कालावधीत शासनाकडून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार पुरवण्यात आला. ...

पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना लाच घेणारा शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | A teacher who took bribe while on deputation in Panchayat Samiti was finally suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना लाच घेणारा शिक्षक अखेर निलंबित

मग्रारोहयो अंतर्गत गायगोठ्याचे बील मंजूर करून देण्यासाठी घेतली लाच ...

Pune: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित - Marathi News | Police Patil of Tanu suspended for cheating the government pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित

टणू येथील पोलिस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याने निलंबित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांनी दिला आहे... ...

पोलिसांकडूनच दुचाकींची तोडफोड, व्हायरल व्हिडिओनंतर दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Vandalism of two-wheelers by police, suspension action against two after viral video | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांकडूनच दुचाकींची तोडफोड, व्हायरल व्हिडिओनंतर दोन कर्मचारी निलंबित

चौकशीनंतर पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांची कारवाई ...

विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई - Marathi News | Clerk of Vita Panchayat Samiti suspended; Hasty action by Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

महिला डॉक्टरांशी गैरवर्तन अंगलट ...

दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित - Marathi News | Disabled bride Virali Modi case marriage registrar office in Mumbai concerned officer after Devendra Fadnavis apologizes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित

दिव्यांग वधूला व्हिलचेअरवर बसवून उचलून २ मजले न्यावे लागले होते ...

अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित - Marathi News | Sadak Arjuni Forest Range Officer Suresh Jadhav suspended over illegal teak felling case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

पुन्हा दोघांवर कारवाईची टांगती तलवार ...