बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. ...
अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. ...
लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे. ...
सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखव ...