लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग

सुशांत सिंग

Sushant singh, Latest Marathi News

अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Read More
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : सीबीआयने तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी तहकूब - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case: Hearing on petition seeking CBI probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : सीबीआयने तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी तहकूब

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा ...

बहिणीपासून समस्या दूर ठेव!; भावोजीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल - Marathi News | Keep the problem away from the sister !; WhatsApp message goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणीपासून समस्या दूर ठेव!; भावोजीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल

भावोजीने दिला होता सुशांतला सल्ला ...

‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल - Marathi News | ‘Classify investigation to CBI or SIT’, PIL filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल

मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे ...

ईडीने नोंदवला सुशांतच्या सीएचा जबाब, फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक - Marathi News | ED reported Sushant's reply to CA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने नोंदवला सुशांतच्या सीएचा जबाब, फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक

मुंबई पोलिसांकड़ून फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक ...

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case takes a political turn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण

बिहारचे नेते सक्रिय, मुंबई पोलिसांवर केले आरोप ...

Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या... - Marathi News | Amruta Fadnavis tweet on Sushant Singh Rajput Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या...

Sushant Singh Rajput Case: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. ...

Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण - Marathi News | sushant singh rajput case bmc clarification on vinay tiwari quarantine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण

Sushant Singh Rajput Case: बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन का केलं यामागचं नेमकं कारण आता पालिकेने सांगितलं आहे. BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.  ...

Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल - Marathi News | congress Sanjay Nirupam slams bmc and police over Sushant Singh Rajput Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

Sushant Singh Rajput Case: काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आणि पालिकेवर निशाणा साधला आहे. ...